My radiant padlet by ANWEMS Teacher

मराठी माळढोक
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माळढोक या पक्षाचे आकर्षक असे दहा ते पंधरा ओळी मध्ये वर्णन करा.

माळढोक पक्षी. Viraj
हे एक माळढोक पक्षी आहे. हे खुप वतनदार आहेत तो उडू शकतो. कोरड्या गवतात हे मिळतात. हे वर्षात एकदा अ‍ॅण्ड देतात. रिंगा नी तर पंधरा आणि चॉकलेटी रिंगाचा आहे.

By samruddhi
माळढोक म्हणजे एक मोठा, जमिनीवर चालणार पक्षी आहे, जो भारत आणि पाकिस्तानमधील कोरड्या गावातलं माळरानावर आढळतो.या पक्षीला इंग्रजी मध्ये ग्रेट इंडियन बूस्टर्ड असे म्हणतात आणि महाराष्ट्रतही एकेकाळी मोट्या संख्येने अधळात होता.माळढोक पक्ष्याची संख्या खूप कमी झाली असून, त्यांना वाचण्यासाठी भारतात अभ्यारंये तयार केले आहे.जसे सोलापूर जिल्यातील नान्ज अभ्यारण्या.

माळढोक

आपल्या आजू - बाजूला खूप विविध प्रकारचे सुंदर व सुबक पक्षी असतात. त्यातलाच व त्याहीपेक्षा देखना पक्षी हा माळढोक पक्षी. ह्या पक्ष्याचे भाग्य आहे की तो एवढा देखना व सुंदर आहे.

त्याचे पाणीदार डोळे त्याचे रुप अजूनच खुलवतात व उजळवतात आणि त्याची टोकदार चोच त्याच्या चेहऱ्याला वेगळेच सौंदर्य देते व त्याचे नक्षीदार पंख इतरांना आकर्षित करतात.

त्याचे मोठे लांब पाय त्याला मोठ्या तोऱ्यात उभे राहण्यास मदत करतात व तो आकाशात सर्वात वजनदार उडणारा पक्षी आहे. तो शहामृगासारखा दिसतो व चालतो.

तो सोलापूर,बार्शी महामार्गावर नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्यात राहतो जिथे पाऊस कमी प्रमाणात पडतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडे देत असल्याने त्यांची संख्या कमी आहे.

माळढोक पक्षी पिकांवरील किडे खाऊन पिकांना सुरक्षीत ठेवतात व त्यांना शेतकऱ्यांचा मित्र ही म्हणले जाते.माळढोक हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे कारण ते फळ खाल्यावर बिया मातीत पाडून अधिक झाडे उगवण्यास मदत करतात.

हा माळढोक पक्षी आहे.हा पक्षी वर्षांत  एकदाच अंडी देतो.हा पक्षी पांढरा आणि चाकलेटी रगा चा पाहिला जातो.हा पक्षी सुक्या जागी पाहिला जातो

माळढोक हा एक मोठा, जमिनीवर राहणारा पक्षी आहे, ज्याची उंची सुमारे १२२ सेंमी असते आणि जो शहामृगासारखा दिसतो. याला 'ग्रेट इंडियन बस्टर्ड' म्हणूनही ओळखले जाते. माळढोक पक्षी भारतीय माळरानांवर आढळतो. त्याची संख्या कमी झाल्यामुळे सरकारने त्याला कायद्याने संरक्षण दिलेले आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील नानज अभयारण्य आणि अहमदनगर जिल्ह्यातील अभयारण्ये स्थापन करण्यात आली आहेत.

माळढोक पक्षी
हा माळढोक पक्षी आहे हा. हा पक्षी पांढरा आणि चॉकलेटी अंगाचा पाहिला जातो. हा पक्षी वर्षात एकदा अंडी देतो

माळढोक पक्षी हा भारतातील एक अत्यंत दुर्मिळ आणि मोठा पक्षी असून त्याला ग्रेट इंडियन बस्टर असेही म्हणतात हे पक्षी गवताळ प्रदेशात आढळतात माळढोक पक्षी शहामृगासारखा दिसतो त्याची उंची समोर 122 सेंटीमीटर असते या पक्षाच्या संशोधनासाठी अनेक राज्य सरकारने पावले उचलली आहेत आणि सोलापूर मधील अभयारण्य या पक्षांसाठी प्रसिद्ध आहेत

By umera.

Done by Sharvari
माळढोक

सगळ्यांना माळढोक पक्ष माहिती असेल. हे पक्षी खूप कमी आहेत. माळढोक पक्षी शहामृगासारखा दिसतो. त्याचा पाठीचा रंग गहिरा पिवळसर- तांबूस असतो, ज्यावर बारीक आडव्या काळ्या रेषा असतात. माळढोक पक्षाचे पाय लांब, मजबूत आणि उघडे असतात. मादी वर्षातून एकच अंड देते. हा पक्षी तीन ते साडेतीन फूट उंचीचा असतो. हा पक्षी शेतकरीचा मित्र असतो. माळढोक शेतातील किडे खातो. हा पक्षी जेव्हा अंडे देतो तर एक एखाद्या पक्षीने अंड्यावर पाय दिले तर अंड तुटते, म्हणून माळढोक पक्षी खूप कमी आहेत. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नानज गावाजवळ 'माळढोक अभयारण्य' आहे

मालढोक पक्षी

समर्थ माळढोक पक्षी

अंकिता

Marathi

माळढोक पक्षी
आपण खूप वेग वेगळ्या प्रकाराचे पक्षी बघितले असतील पण हा एक खूप मोठा पक्षी आहे.म्हणजेच हा  माळढोक पक्षी आहे . हा पक्षी फक्त एकदाच आणि एकच अंडी देतो. हा पक्षी अतिशय वजनदार आहे.हा पक्षी साधारणपणे 3 ते 4 फूटाचा आहे. हा पक्षी शेतकऱ्यांच्या मित्र म्हणून ओळखला जातो.ह्या पक्ष्याला इंग्रजी मध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड असे म्हणतात.हा पक्षी पांढरा आणि चॉकलेटी रंगाचा आहे .हा एक खूप आकर्षक पक्षी आहे .हा पक्षी कोरड्या गवताळ जागेत आढळतो.हा पक्षी गिधाडापेक्षा मोठा असतो .माळढोक पक्षी किडे ,सरडे आणि लहान आकाराचे प्राणी खातो. हा पक्षी दुर्मिळ आहे. हा एक आकर्षक पक्षी आहे.हा पक्षी खूप प्रसिद्ध आहे . हा पक्षी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो शेतातले व पिकांमध्ये असलेले किडे खातो जेणेकरून पीक चांगले राहतात आणि त्याचे नुकसान होत नाही . ह्या पक्षाचे अभयारण्य सोलापूर जिल्ह्यातील नान्नज गावात आहे .

मालढोक पक्षी
हाँ पक्षी ख़ूब वज़नदार उसतो. हाँ  पक्षी सोलापुर जुलात मिळतो.

हा रींग चॉकलेटी आहे.आणि पंढर रिंग आहे.आणी खूप आकर्षक आहे.

अक़दाच ते एंड detat

माळढोक पक्षी
आपण आपल्या आजू- बाजूला खूप विभिन्न प्रकाराचे पक्ष्या पाहिले असेल. चिमणी,कावळा,पोपट इत्यादि. तुम्ही कधी एक खूप वजनदार पक्षीचे नाव ऐकले आहे का ?एक पक्षी आहे त्याचे नाव माळढोक पक्षी आहे . माळढोक पक्षी सोलापूर जिल्ह्यात सापडतो . माळढोक पक्षी वर्षातून एकदाच अंडी देतो म्हणून त्यांची संख्या कमी आहे. ३ ते ४ फूटचा असतो तो पक्षी .त्यो पक्षी पांढरा आणि चॉकलेटी रंगाचा आहे. इंग्रजी मध्ये त्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणतात.माळढोक पक्षी खूप आकर्षक आहे. माळढोक पक्षी पाहायचे असेल तर तुम्ही पक्षी अभयारण्य मध्ये जाऊन बघू शकतो . माळढोक पक्षी छोटे किडे खातो आणि त्यो शेतकरींच एक चांगला मित्र आहे.माळढोक पक्षी आपल्याला रस्त्यावर फिरतांना दिसणार नाही.ते खूप सुंदर असतात.

लेखक ,

सोम्यारंजन मनोज जेना.

माळढोक पक्षी
हा माळढोक पक्षी आहे. पानडरा आणी चोकलेटी आहे. हा सोलापृर जीलहा मधे रहातो थो पक्षी साल मधी अडे देती महनुन तयाची परसतुती कम आहे.                                                                                                                                 उमर आणी अरशद

हा मालढोक पक्षी
हा मालढोक पक्षी एकादाच अंडी देतो

चाकलेटी रगा चा पाहिला

जातो . हा पक्षी सूकया जागी पाहिला

जातो.

माळढोक पक्षी