My radiant padlet by ANWEMS Teacher

मराठी
दिलेले चित्र पाहून १५,२० ओळीमध्ये चित्र वर्णन करा .

खालील मुद्दे लक्षात घेऊन चित्र वर्णन करा .

१. नवीन शब्द

२. विशेषण

३. ३ परिच्छेद

चित्रा वर्णन
हे चित्र एक सुंदर ग्रामीण जीवनाचे दृश्य दाखवते . चित्रात एक लहान ओढा वाहताना दिसतो. या ओढ्यात काही मुले आनंदाने खेळत आहेत. एक मुलगी पाण्याच्या काठी बसलेली आहे आणि दोन मुले बोटीच्या खेळात मग्न आहेत. हिरवळ आणि निळे आकाश दृश्याला अधिकच मनोहर बनवतात.शेतामध्ये काही मुले पाण्यात चालत जात आहेत. पिवळ्या सरसोंच्या फुलांनी शेत फुलून गेले आहे. लांबवर झाडाखाली काही घरंही दिसतात. एक शेतकरी आपल्या कामात व्यस्त आहे. बाजूला मोठे झाड आहे, ज्यामुळे सावली तयार झाली आहे. या चित्रात निसर्गाचा सौंदर्यपूर्ण आणि शांत अनुभव मिळतो.

चित्रवर्णन
हे चित्र एका सुंदर गावा चे आहे. रविवारच्या दिवशी सर्व मूले तळवाकाठी खेळत आहेत.हे गाव नेपाळ भारताच्या सीमे वर वसलेले आहे. अर्जुन आणि त्याची आई सकाळ-सकाळ तळ्यावर शिम शोधायला आले आहेत.ह्या दुष्ट कलयुगात ही हे एक सुंदर व आनंदी गाव आहे जिथे सर्व जण गुण्यगोविंदाने राहतात.शेती करतात आणि जास्त पैश्या आयवजी आपुलकीने माणसे व इजात कमवतात.

चित्रा वर्णन

हे चित्र ऐका सुंदर गाव बदल आहे. त्या गावात खुप छान सुंदर लहान लेकर होते. तिथे एक मेठी नदी आहे. तिथे सगळे खेळ खेळत होता. नदी जवळ लहान मुलगी २ लहान लेकरांन सोबत खेळत आहे. ४५ लेकर अभ्यास करत होते. आणि शिक्षक शिकवत होते. आणि काही लेकर खेळत होता.

मराठी
चित्रवर्णन

एके दिवशी, एका छोट्या गावात, एक महिला ओढ्याजवळ बसली होती. तिच्या शेजारी दोन आनंदी मुले खेळत होती. ते हसत होते आणि मजा करत होते. ओढा हिरवे गवत आणि मोठ्या दगडांनी वेढलेला होता.

मुलांना पाण्यात खेळायला खूप आवडायचे. ती बाई त्यांच्याकडे पाहुन हसत होती. त्यांना इतकी मजा करताना पाहून तिला खुप आनंद झाला. सूर्य चमकत होता आणि पक्षी गात होते.

गावात तो खूप सुंदर दिवस होता. मुले ओढ्याचा आनंद घेत होती आणि बाई सूर्यप्रकाश पाहत बसली होती सर्वजण आनंदी होते आणि हसत होते. तिथे खुप सारे लोक गवता मध्ये बसली आहेत आणि ओढा पार करायला तिथे एक पुल आहे.

________________________________________________(⁠θ⁠‿⁠θ⁠)______________
हे चित्र खूप सुंदर आहे. या चित्रामध्ये आपण हिरव्या शेतामधील निसर्गदृश्य पाहतो. पिवळ्या फुलांनी भरलेले शेत दिसत आहे. शेताच्या मधून एक ओढा वाहताना दिसतो.

ओढ्याच्या काठी काही मुले खेळत आहेत. एका लहानशा होडीत दोन मुले बसलेली आहेत. एक मुलगी पाण्यात हात घालून त्यांना मदत करत आहे. बाजूला एक मुलगा होडी खेचत आहे.

शेताच्या दुसऱ्या बाजूस काही मुले गप्पा मारताना दिसतात. दूरवर शेतकरी शेतात काम करत आहेत. पाठीमागे हिरवीगार झाडे व फुललेली झाडे दिसतात. दूरवर घरे आणि डोंगर यामुळे निसर्गाचे चित्र अजून सुंदर दिसते.

हे चित्र आपल्याला ग्रामीण भागातील निरागस बालपण आणि निसर्गाचे सौंदर्य दाखवते.

मी पाहिलेलं ते दृश्य

मी लहानपणापासून खुप काही पाहिले आहे जसे:

(१) मला चांगले भविष्य मिळो म्हणून आई आणि आजीने केलेलं कष्ट.

(२) शाळेत शिकवणारे शिक्षक.

(३) गावा-खेड्याचे मनमोहक व मनाला शांतावणारे दृश्य.

मी सगळच पाहिले आहे,पण एक दिवस झालं असं कि जे दृश्य मी माझ्या गावी पाहिले होते तेच दृश्य एका चित्राच्या रुपात मला माझ्या शिक्षिकांनी चित्रवर्णन करायला दिले. वरील चित्रात जे काही आहे तेच मी माझ्या गावी पाहिले होते म्हणजे शेतातील मस्त थंड गार वारा, शेताच्या मधोमध वाहणारी एक नदी, दोन मुलं नदीकाठी बसुन एका लहान मुलाला नावेत बसवून त्याला खेळवत आहेत, मागे मस्त शाळा सुरू आहे, दोन व्यक्ती पाणी पिण्यासाठी व हात-पाय धुण्यासाठी आलेले आहेत.

मागे थंड हवेची झुळूक अंगावर शहारे आणणारा आहे. त्यात अश्या वाऱ्यात कोमट पाण्यात हात पाय धुण्याची मजाच वेगळी आहे.त्यात नदीच्या आजूबाजूला असलेले दगडं तर असे आहेत जसे की चंद्राशेजारी चांदण्या,शाळेमध्ये वर्ग, आणि घरात दरवाजा जसं चंद्र,शाळा आणि घर - चांदण्या,वर्ग  आणि दरवाजा शिवाय अपुर्ण आहेत तसेच नदीसुध्दा दगडं आणि माती शिवाय अपुर्ण आहेत.हे चित्र पाहिल्यावर हेच लक्षात येते की गाव आणि खेड एक खूप निरागस आणि गोड ठिकाण आहे

ही एक नयनरम्य बाग आहे जिथे हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुले डोलत आहेत. स्वच्छ निळे आकाश आणि मनमोहक सूर्यप्रकाशामुळे सर्वत्र एक शांत वातावरण आहे. या बागेत विविध प्रकारचे पक्षी उडत आहेत, ज्यामुळे निसर्गाचा एक सुंदर नमुना दिसतो.
बागेत एक सुंदर कारंजे आहे, ज्यामधून पाण्याचे थेंब हवेत उडत आहेत. उंच हिरवीगार झाडे सावली देत आहेत, तर काही नाजूक वेली झाडांवर चढल्या आहेत. फुलांच्या रंगीबेरंगी छटा डोळ्यांना आल्हाददायक वाटतात. फुलांमध्ये एक छोटासा मधमाशीचा पोळाही दिसतो.

बागेच्या एका कोपऱ्यात मुले खेळत आहेत, तर एक वृद्ध व्यक्ती एका बेंचवर बसून शांतपणे पुस्तकाचे वाचन करत आहे. हे दृश्य निसर्गाच्या सौंदर्यात रमलेल्या मानवी जीवनाची झलक देते. ही बाग प्रसन्नता आणि आनंद देणारी आहे.